माता सप्तशृंगीचे दर्शन घ्या लाईव्ह

नाशिक – नवरात्र उत्सव २०२० आजपासून सुरू झाला असून कोविड-१९ मुळे सद्यस्थितीत सप्तशृंग गड मंदिर व यात्रा बंद आहे. पर्यायी ऑनलाईन दर्शन सुविधा यू ट्यूब व फेसबुक वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मातेचे दर्शन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने केले आहे.
फेसबुक लिंक
यूट्यूब लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here