राज्य

राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे....

Read more

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी...

Read more

अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल…७७ आरोपींना अटक

बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी...

Read more

मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत....

Read more

संविधानाचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसचेच!…नितीन गडकरी यांची टीका

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याचा आरोप काँग्रेसवाले करतात. पण केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयातील...

Read more

नागपूर लोकसभा निवडणूकीत प्रहारचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विविध कारणांमुळे नागपूर लोकसभा निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरत आहे. विविध संघटना भाजपविरोधात एकवटल्या असून राज्यातील...

Read more

या ठिकाणी रेड लाईट एरियामध्ये मतदान जनजागृती अभियान

सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मिरज विधानसभा मतदारसंघ, उत्तम नगर येथे समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जागृती...

Read more

भाजपच्या मनमानीवर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंचा घणाघात….

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकीकडे शहरात शाळा, आरोग्य केंद्र आणि स्वच्छ पाण्यासारखी सुविधा नसताना दुसरीकडे फुटाळा तलाव येथे कोट्यवधी रुपये...

Read more

माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांचा नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजप प्रवेश

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी आज (शुक्रवार) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

Read more

गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृद्ध मतदारांनी अशा व्यक्त केल्या भावना…

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान...

Read more
Page 1 of 577 1 2 577

ताज्या बातम्या