महत्त्वाच्या बातम्या

या बँकेच्या तत्कालीन महिला वरीष्ठ व्यवस्थापकाला ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व १५ कोटी दंड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगांधीनगर येथील सीबीआय न्यायालयाने तत्कालीन इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वरिष्ठ व्यवस्थापक यांना १५ कोटी रुपये दंड ठोठावत...

Read more

अशोक चव्हाण यांच्या सभेत गोंधळ, नेमकं घडलं काय (बघा व्हिडिओ)

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी त्यांच्या अडचणी कमी होतांना दिसत नाही. नांदेड...

Read more

राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दोन तासात ७.२८ टक्के मतदान…या ठिकाणी सर्वात जास्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे....

Read more

भाजपला शत्रूपेक्षा मित्रपक्ष संपवण्याची घाई…शिंदे गटाच्या नेत्याचा महायुतीला घरचा आहेर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले असून त्यांचा अभिमन्यू झाला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सुरेश नवले...

Read more

देशात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १०२ जागेवर आज मतदान, इतके कोटी मतदार

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू...

Read more

उत्तम जानकर आज तुतारी हाती घेणार…माढातील भाजपचे गणित बिघडणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसोलापूर: माढा लोकसभा मतदार संघात भाजपला धक्या मागून धक्के बसत आहे. माळशिरस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम...

Read more

खासदार नवनीत राणांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये खा. संजय राऊत यांची जीभ घसरली. या वेळी...

Read more

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेड्यावर बसून आला उमेदवार…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउमेदवारी अर्ज भरतांना शक्तीप्रदर्शन करण्यात आता नवलाई उरली नाही. प्रत्येक पक्ष त्याच्या ताकदीप्रमाणे ते करत असतो. पण,...

Read more

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रावर ईडीची मोठी कारवाई…ही मालमत्ता केली जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबाबत ईडीने माहिती...

Read more

अखेर रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने दिली उमेदवारी…शिंदे गटाला धक्का

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअखेर रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली...

Read more
Page 1 of 850 1 2 850

ताज्या बातम्या