India Darpan

India Darpan

भाजपला शत्रूपेक्षा मित्रपक्ष संपवण्याची घाई…शिंदे गटाच्या नेत्याचा महायुतीला घरचा आहेर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले असून त्यांचा अभिमन्यू झाला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सुरेश नवले...

नऊ वर्षाच्या लहानग्या साधिकेने केलेली, उत्तरवाहीनी नर्मदा परिक्रमा.

प्रसाद जोशी, नाशिकगेल्या वर्षी उत्तरवाहीनी नर्मदा परिक्रमा विषयी माहिती मिळाली. आणि लगेच निर्णय घेऊन आम्ही जवळजवळ दहा जण उत्तरवाहीनी नर्मदा...

६२ हजाराच्या लाच प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या दोन महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक देण्यासाठी ६२ हजाराच्या लाच प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या दोन महिला...

लोकसभा निवडणुकीत नेमका काय आहे ‘ताबुला रसा’ उपक्रम…जिल्हाधिकारी यांनीच दिली माहिती

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राष्ट्रनिर्मिती कार्यात युवकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. त्यामुळे लोकशाही राष्ट्रात मतदान ही गोष्ट मूलभूत आहे. त्यामुळे...

देशात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १०२ जागेवर आज मतदान, इतके कोटी मतदार

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू...

जळगावमध्ये नेमकं चाललं काय…वंचितची उमेदवारी मिळूनही या उमेदवाराची माघार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगाव लोकसभेमध्ये भाजपच्या विद्यमान खासदाराने बंड करत शिवसेना ठाकरे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील गणित बदलले...

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या आमदारांचे तिकीट धोक्यात….भाजपच्या आमदारांना धडकी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलोकसभा निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक मतदार संघात जमवून घेणं भाजपच्या आमदारांना अवघड झाले आहे. तर...

उत्तम जानकर आज तुतारी हाती घेणार…माढातील भाजपचे गणित बिघडणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसोलापूर: माढा लोकसभा मतदार संघात भाजपला धक्या मागून धक्के बसत आहे. माळशिरस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष ठेवावे…जाणून घ्या, शुक्रवार, १९ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, १९ एप्रिल २०२४मेष- व्यक्तिगत जीवनात व सार्वजनिक क्षेत्रात जबाबदारी वाढेलऋषभ-आर्थिक आघाडीवर मंदीची झळमिथुन- मानसन्मान व ऐश्वर्यात...

युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे...

Page 1 of 5546 1 2 5,546

ताज्या बातम्या