मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल ९ गिअर असलेली ही कार भारतात लाँच; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

by India Darpan
जुलै 9, 2021 | 12:32 am
in संमिश्र वार्ता
0
E5mMDvdVoAY3k8I

मुंबई – भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी जॅग्वार लँड रोव्हर अपडेटेड व्हर्जन सादर करत आहे. कंपनीने नुकतेच वेलार आणि स्पोर्ट एसव्हीआर एसयूव्हीला सादर केले होते. आता Range Rover Evoque च्या नव्या अवताराला लाँच केले आहे. खूपच आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमतेमुळे एसव्हीयूची सुरुवातीची किंमत ६४.१२ लाख रुपये निश्चित केली आहे.
नव्या वेलारच्या धर्तीवर कंपनीने Evoque ला सुद्धा फक्त आर-डायनमिक एसई ्अवतारात लाँच केले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत कंपनीने इवोकला नव्या BS6 इंजिनासह अपडेट करून लाँच केले होते. त्या वेळी तिची किंमत ५९.८५ लाख रुपये होती. आताची Evoque गेल्या मॉडेलच्या तुलनेत खूपच महाग आहे.

E5mCQ VEAEplAc

 या एसयूव्हीमध्ये काही विशेष आणि अत्याधुनिक फिचर्स दिसणार आहेत. कंपनीने याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. डुअल-टोन अपहोल्सटरी पर्यायासह ही एसयूव्ही उपलब्ध आहे. यामध्ये अजूनही दिवसा सुरू राहणारे लाइट्स (DLR), स्लीक एलइडी हेडलँप, प्लश टाइप डोअर हँडल, टेपर्ड रुफालाइन आणि नवे रॅप अराउंड टेल लाइट्स एसयूव्हीच्या एरा ब्लॅक इन्सर्टशी जोडलेली आहेत.
एसयूव्हीचे इंटेरियर लेआउटसुद्धा पहिल्यासारखेच आहे. परंतु आता यामध्ये JLR च्या टच प्रो डुओ सिस्टिमऐवजी नवी आणि आधुनिक पीव्ही प्रो इंफोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

E5mCQ VoBQmpV8

नव्या एसयूव्हीमध्ये ३-डी सराउंड कॅमेरा, वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि पीएम २.५ एअर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नव्या डीप गार्नेट/एबोनी डुअल-टोन अपहोल्स्ट्री हे महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय १२.३ इंचाचे पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल, हेड-अप डिस्प्ले, हिटेड आणि इलेक्ट्रिकली एडजस्टेबल फ्रंट सीट, पॉवर्ड टेलगेट, पॅनोरमिक सनरूफसुद्धा उपलब्ध आहे.
एसयूव्हीमध्ये दोन लिटर क्षमतेच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन २४७ बीएचपीची ऊर्जा आणि ३६५ एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. तर डिझेल इंजिन १७७ बीएचपीची ऊर्जा आणि ४३० एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. हे दोन्ही इंजिन ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्ससोबत येतात.

E5mCQ VoCEDmnz

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…म्हणून छोट्या व्यावसायिकांचा या धोरणाला आहे विरोध

Next Post

हुश्श! अनावश्यक कॉल्सपासून लवकरच मुक्ती; प्रत्येक कॉलला होणार तब्बल १० हजाराचा दंड

Next Post

हुश्श! अनावश्यक कॉल्सपासून लवकरच मुक्ती; प्रत्येक कॉलला होणार तब्बल १० हजाराचा दंड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011