India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हृदयद्रावक! ४ वर्षांच्या मुलीने पाणी समजून ८ महिन्यांच्या भावाला पाजले डिझेल; बाळाचा मृत्यू

India Darpan by India Darpan
June 23, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डिझेल प्यायल्याने ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ४ वर्षांच्या मुलीने चुकून आपल्या लहान भावाला पाण्याऐवजी डिझेल पाजले. घरात बाटलीमध्ये डिझेल ठेवलेले होते. या बाटलीत पाणी असल्याचे समजून तिने आपल्या लहान भावाला ते पाजले. नोएडातील छिजारसी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. डिझेल प्यायल्यानंतर काही वेळातच या बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

लव कुश हे आपल्या कुटुंबासह पोलीस स्टेशन सेक्टर-६३ परिसरातील छिजारसी कॉलनीत राहतात. आपल्या घरात एका बाटलीमध्ये त्यांनी डिझेल भरुन ठेवले होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास ४ वर्षांच्या मुलीने ८ महिन्यांचा भाऊ कृष्णाला पाणी समजून चुकून डिझेल दिले. काही वेळाने मुलाची प्रकृती ढासळत असल्याचे घरच्यांना कळाले. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. कुटुंबियांनी मुलाला उपचारासाठी सेक्टर-3 येथील चाईल्ड पीजीआयमध्ये नेले. येथे त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत मुलाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तसेच या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

8 months child death due to drink diesel noida crime


Previous Post

बापरे! तब्बल ३४ हजार कोटींचा मोठा बँक घोटाळा उघड; CBI कडून गुन्हा दाखल

Next Post

पुष्पा २ चित्रपटामध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार? निर्माते म्हणाले…

Next Post

पुष्पा २ चित्रपटामध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार? निर्माते म्हणाले...

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group