रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींनी तब्बल डझनभर मंत्र्यांना दिला नारळ; रावसाहेब दानवे बचावले

by India Darpan
जुलै 7, 2021 | 9:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल डझनभर मंत्र्यांना नारळ दिला आहे. त्यात पर्यावरण, माहिती, प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, रसायन मंत्री सदानंद गौडा, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, उद्योग मंत्री प्रताप सारंगी, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, रतनलाल कटारीया यांचा समावेश आहे. यापूर्वी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याचेही वृत्त आले होते. मात्र, १२ जणांच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने त्यांचा मोदींचा खो मिळाला आहे.
सायंकाळी सहा वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संभाव्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर विद्यमान मंत्र्याच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले. यात प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, आरोग्यमंत्री डॅा.हर्षवर्धन यांचे मोठे नाव आहे. या नव्या मंत्रिमंडळात ओबीसीचे २७, एसी १२ , एसटी ८, अल्पसंख्याक ५ , महिला ११ असणार असून त्यात  वकील १३, डॅाक्टर ६, इजिनिअर ५, ब्यूरोक्रेट ७ असणार असल्याचे बोलले जात आहे.
या चौघांना महाराष्ट्रातून संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून कुणाचा समावेश होतो, याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यात जवळपास दोन नावांची निश्चिती झाली होती. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. पण, आता दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे डॅा. भारती पवार व  डॅा. भागवत कराड यांचे नावे निश्चित झाले आहे. या चारही खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रावसाहेब दानवे व संजय धोत्रे यांनी दिला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

Next Post

नाशिक – अल्पवयीन मुलीशी विवाह करणे पडले महागात, पतीवर बलात्काराचा गुन्हा

Next Post
crime diary 1

नाशिक - अल्पवयीन मुलीशी विवाह करणे पडले महागात, पतीवर बलात्काराचा गुन्हा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011