१. सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये भरती
पदाचे नाव : साइंटिफिक असिस्टंट III – १
शैक्षणिक पात्रता : बीएससी (फिजिक्स / केमिस्ट्री / मटेरियल सायन्स) आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २८ पेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2E3g1Tn
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलीजी (सी-एमईटी), ३४/२बी, पंचवटी, होमी भाभा रोड, एनसीएल (पीओ), पुणे. ४११ ००८ (महाराष्ट्र)
—
२. इंडियन आर्मीमध्ये भरती
पदाचे नाव : सोल्जर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) – ९९
शैक्षणिक पात्रता : सरासरी ४५ टक्के गुणांसह १० वी पास
वयोमर्यादा : ०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००३ च्या दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र (०१ ऑक्टोबर व ०१ एप्रिल या दोन्ही तारखांचा समावेश)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3gOy6Dn
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/342SIUG
—