मंगळवार, मार्च 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हो, छत्तीसगडचे शिक्षक शिकवताय तब्बल १७ देशातील विद्यार्थ्यांना!!!

by India Darpan
जानेवारी 15, 2021 | 8:01 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
En5P73iXUAILcuq

रायपूर (छत्तीसगड) – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढलेले आहे. त्यातच छत्तीसगड सरकारने एका अभियानांतर्गत ऑनलाईन शिक्षणाचा विस्तार केला आहे. ‘पढई तुंहर दुआर’ या कार्यक्रमांतर्गत हे सुरू आहे. येथील शिक्षकांनी तयार केलेल्या व्हीडीओच्या माध्यमातून केवळ भारतच नव्हे तर १६ इतर देशांमधील विद्यार्थीही शिकत आहेत.

राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. यात अमेरिकेसोबत पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, इराक, साऊदी अरब, युएई, तुर्की, ग्रीस, मलेशिया, फिलिपिन्स, कुवैत, लेबनान आणि श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. या वर्गांमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री, गणीत, वाणिज्य आणि इंग्रजी या विषयांचा सर्वाधिक समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.

मोबाईल

राज्य सरकारच्या संकेतस्थळावर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत आहेत. एससीईआरटीचे संयुक्त संचालक डॉ. योगेश शिवहरे यांच्यानुसार या उपक्रमांतर्गत ओपन फॉर आल आनलाईन वर्ग सुरू आहेत. वर्गात २२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यात सामील होण्यासाठी पहिले नोंदणी आवश्यक आहे. पोर्टलवर ज्या विषयाचा व्हीडीओ बघायचा असेल त्या विषयाचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यानंतर व्हीडीओचा एक्सेस दिला जातो.

 रोज व्हीडीओ होतात अपडेट

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ४५ मिनीटांचे वर्ग चालतात. त्याचवेळी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नववी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह वर्ग होतात. त्यात मोटीव्हेशनल स्पीचही आयोजित केले जातात. दररोज हे व्हीडीयो अपडेट होत असतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जगातील सर्वात मोठे पॉप अप ग्रीटिंग कार्ड कसे आहे?

Next Post

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात; चौकशी सुरू

Next Post
eknath khadse e1659087219748

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात; चौकशी सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Gmxt0OxbEAArpcz e1742865678174

औरंगजेबाच्या धडग्याच्या वादानंतर आता रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद…

मार्च 25, 2025
crime1

पार्क केलेला मालट्रकच चोरट्यांनी पळवून नेला…आडगाव ट्रक टर्मिनल येथील घटना

मार्च 25, 2025
प्रातिनिधीक फोटो

बंगल्याच्या पाय-यांवर पाय घसरून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मार्च 25, 2025
विधानभवन010 1024x513 1

जुनी पेन्शन योजनासंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी…मंत्र्यांनी दिले हे उत्तर

मार्च 25, 2025
WhatsApp Image 2025 03 03 at 4.48.32 PM 1024x512 1

लक्षवेधी…आता खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रणसाठी नवीण कायदा

मार्च 25, 2025
q e1742863823783

मध्यरात्री राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे धडक दौरा

मार्च 25, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011