सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हॉलिवूडपटात प्रियांका बनली चक्क व्हिलन 

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 1:55 pm
in मनोरंजन
0
EmpcX rUcAAQAEj

नवी दिल्ली – अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच हॉलिवूडच्या ‘वुई कॅन बी हिरोज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तिच्याशिवाय पेट्रो पास्कल, क्रिश्चन स्लेटर, आणि बॉयज होल्ब्रुक यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून यात प्रियांका खूप चिडलेली दिसते आहे. तिच्या सोबत आणखी दोघेजणही यात आहेत. नव्वदच्या दशकातील सुपरहिरो शार्क बॉय आणि लावा गर्ल यांची ही गोष्ट आहे. या चित्रपटाशिवाय प्रियांका ‘द व्हाईट टायगर’मध्येही दिसणार आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचे पती निक जोनास सध्या लंडनमध्ये आहेत. तेथूनच तिने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना एक सुंदरसा फोटो शेअर केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीचा आज वाढदिवस; ती सध्या काय करते?

Next Post

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार

Next Post
martyr Hrushikesh Jondhale1 1140x570 1

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011