व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सटाणा अपघात- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुरेश धस यांची मागणी

India Darpan by India Darpan
September 25, 2020 | 4:21 pm
in स्थानिक बातम्या
0

पिंपळनेर, ता. साक्री – सटाणा-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
धस यांनी मृत झालेल्या कामगारांच्या घरी डांगशीरवाडे (ता. साक्री) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मृत्युमुखी पडलेल्या तीन उसतोड कामगारांच्या अपघाताचा सखोल तपास करण्यात यावा. दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व कारखानदार/शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी ऊसतोड कामगार संघटनेचे नेते असलेल्या धस यांच्या उपस्थितीत येथील विद्यानंद हायस्कूलमध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. पंडीत दीनदयाल उपाध्याय आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील होते. प्रमुख पाहूणे म्हणून अॅड संभाजीराव पगारे, उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, सरचिटणीस शैलेंद्र आजगे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता पगारे, जि. प. सदस्य खंडू कुवर, उसतोड कामगार संघटनेचे विष्णुपंत जायभये, सुरेश वणवे, मंडलाध्यक्ष मोहन सुर्यवंशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.   पिंपळनेर, सामोडे, म्हसदी, शेणपूर, चिकसे, पश्चिम साक्री तालुक्यातील उसतोड मुकादम व मजूर यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करतांना धस यांनी उसतोड कामगारांच्या अनेक संवेदनशील प्रश्नांना हात घातला.

Previous Post

डांगसौंदाणे, पिंगळवाडे येथे शिवार पाणंद रस्ते खुले

Next Post

दिंडोरी – माकपच्या आंदोलनात केंद्र सरकारवर जोरदार टीका

Next Post

दिंडोरी - माकपच्या आंदोलनात केंद्र सरकारवर जोरदार टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने इतके हेक्टर क्षेत्र बाधित….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे आदेश

November 28, 2023

या तारखेला ५१ हजाराहून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण…

November 28, 2023

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर ही असेल सुविधा…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

November 28, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.