रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिर्डी – आचार्य तुषार भोसले यांचा आनंदोत्सव, ढोल ताशाच्या गजरात घेतले साईबाबांचे दर्शन

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 9:17 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201116 WA0005

शिर्डी – भाजपच्या अध्यामिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आनंदोत्सव साजरा करत घेतले साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, आंदोलनाला यश आले आणि आज अखेर मंदिरे उघडली गेली. शिर्डी येथे भव्य आनंदोत्सव साजरा करत साईबांबांचे दर्शन आम्ही घेतले. जन्मदिनी राज्यातील सर्व मंदिरे उघडून साईबाबांच्या चरणी लीन होण्याचे परम भाग्य लाभले यातच जन्मा आल्याचे सार्थक झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी ज्याला शासनाचा कोणताही दिलासा नाही, महिलांवर वाढलेले अत्याचार, राज्य सरकारी कर्मचारी आत्महत्या, माध्यमांची गळचेपी, साधु-संतांवरील हल्ले, हत्या असा राज्यात सुरु असलेला अन्याय, अत्याचार ,अनाचार, दुराचार लवकरात लवकर दूर होऊन “ईडा, पिडा टळू दे आणि धर्माचे राज्य येऊ दे” अशी प्रार्थना बाबांच्या चरणी केल्याचेही त्यांनी सांगितले.  यावेळी वारकरी संप्रदायाचे भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजयनाना महाराज धोंडगे, सुदर्शन महाराज महानुभाव, जिनेंद्र जैन, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

IMG 20201116 WA0010

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – बस चालक – वाहकांची अशी साजरी झाली भाऊबीज

Next Post

कोरोना लस : ६ कोटी डोस तयार ; दोन ते तीन टप्प्यात होणार लसीकरण ….

Next Post
प्रातिनिधिक फोटो

कोरोना लस : ६ कोटी डोस तयार ; दोन ते तीन टप्प्यात होणार लसीकरण ....

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011