वेटर ते फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक; बघा, सुजॉय गुप्ता यांचा अफलातून जीवनप्रवास

वेटर ते फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक…

मोलमजुरी करुन कोट्यवधींच्या बांधकाम व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे….

शून्यातून मोठे विश्व निर्माण करणारे….

रस्त्यावर आणि प्रसंगी मंदिरात राहून दिवस काढणारे…..

अत्यंत प्रतिष्ठीत असा सम्राट हा ब्रँड तयार करणारे….

सम्राट ग्रुपचे चेअरमन सुजॉय गुप्ता यांचा थक्क करणारा हा जीवन प्रवास आहे….

बघा त्यांची ही विशेष मुलाखत….