विशेष मुलाखत; डॉ. आशिष रानडे यांचा संगीतमय प्रवास

नाशकात असून जगाच्या अनेक भागात विखुरलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय संगीताचे शिक्षण देणारे….

मनमाड सारखे लहान शहर ते नाशिक पर्यंतचा अनोखा प्रवास….

किराणा घराण्याचे नाव उज्ज्वल करणारे….

असंख्य पुरस्काराने सन्मानित….

ज्येष्ठ गायक डॉ. आशिष रानडे यांचा जीवनप्रवास उलगडणारी ही विशेष मुलाखत नक्की बघा