सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या जागा ५ आणि उमेदवार १६८; मतदान १ डिसेंबरला

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 11:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
vidhan bhavan

मुंबई – राज्यातल्या विधानपरिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने या निवडणुकींच चित्र स्पष्ट झालं आहे  विधानपरिषदेच्या ५ मतदारसंघातून आता १६८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे संदीप जोशी आणि कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यासह १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपाचे नितीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे निवडणूक लढवत आहेत.

पुणे पदवीधर मतदार संघात ६२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड निवडणूक रिंगणात आहेत. तर पुणे शिक्षक मतदार संघात कॉंग्रेसचे प्राध्यापक जयंत आसगावकर आणि भाजपाचे जितेंद्र पवार यांच्यासह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामधे भाजपाजे शिरिष बोराळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – गावठी कट्टा व्यवसायातील तीन जण पोलीसांच्या हाती, दीड लाखाचा ऐवज हस्तगत

Next Post

भारतातील कोरोना लसीची ही आहे सध्यस्थिती…

Next Post

भारतातील कोरोना लसीची ही आहे सध्यस्थिती...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011