लॉकडाऊनच्या काळातच यशस्वी भरारी घेणाऱ्या महिला उद्योजक कोमल सोमाणी यांची यशोगाथा

लॉकडाऊनच्या काळातच नवे स्टार्टअप सुरू करणारी….

इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षी ड्रॉपआऊट झालेली….

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात यशस्वी सॉफ्टवेअर तयार करणारी…..

व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे हित जपणारी

आपल्या पतीच्या उद्योगाला जगभरात नावलौकिक मिळवून देणाऱ्या महिला उद्योजक कोमल सोमाणी यांची ही विशेष मुलाखत नक्की बघा….