मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगांव – कृऊबाने मुलभूत प्रश्न सोडवावे, शहर विकास समितीने दिला आंदोलनाचा इशारा

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 6:51 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201117 WA0009

लासलगांव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांना अनेक वर्षापासून मुलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे या सर्व समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून या सर्व समस्यांकडे लक्ष  देऊन  सोडवाव्यात असे निवेदन लासलगांव शहर विकास समितीने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे. हे प्रश्न सुटले नाही तर शेतकर्‍यांसोबत  आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. कृऊबाचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर विकास समितीचे बाळासाहेब जगताप, प्रकाश पाटील, उत्तम वाघ, प्रमोद पाटील, राजेंद्र कराड,
बबन शिंदे, संदिप उगले, सुरेश कुमावत, भैय्या भंडारी, महेंद्र हांडगे, धर्मेश जाधव, महेश मोरे, बापु कुशारे, जितेंद्र फापाळे, रोहित जगताप उपस्थित होते.
या निवेदनात विविध समस्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
– शेतकरी बांधव ज्या दिवशी आपला शेतमाल विकतात त्याच दिवशी तात्काळे कॅश ( रोख स्वरूपात)/डिजिटल बँक पेमेंट मिळावे.
–  बाजार समितीत शेतकर्‍यांसाठी निवास  व भोजन व्यवस्था  अद्यापही नाही. उत्कृष्ट दर्जाची निवास व भोजन  व्यवस्था व्हावी.
– जुन्या मार्केट चारही प्रवेश व्दारा लगत स्वच्छता गृहाची सोय नसल्यामुळे मार्केटसंबंधी सर्व घटकांना  नाईलाजास्तव प्रात: विधी उघड्यावर करावे लागते. त्यामुळे परिसरात दुर्गधी चे सामराज्य पसरले आहे.  त्यामुळे प्रत्येक गेट जवळ लवकरात लवकर स्वच्छता गृह बांधावे.
– सर्व शेतकरी बांधवांच्या ट्रॅक्टर व पिकअपला रेडियम बिल्ले लावण्यात यावे. त्यामुळे रात्रीच्या होणार्‍या अपघातांना आळा बसेल. नवीन मार्केट मध्ये मागील बाजुस मोठ्या प्रमाणात कचरा साठवलेला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधींचे सामराज्य पसरले आहे. त्यामुळे  शेतकरी व व्यापारी तसेच मार्केट घटकातील सबंधित नागरीकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास  सहन करावा लागत आहे. कचराडेपो तात्काळ हटवावा.
–  नवीन मार्केट मध्ये एक हजार टॅक्ट्ररसाठी लिलाव शेड बांधण्यात यावे जेणे करून पावसाळ्यात शेतकर्‍यांचे माल ओला होणार नाही व मालाचे नुकसान होणार नाही.
– रात्रीच्या वेळेस जे ट्रॅक्टर लिलावासाठी येतात त्यातील शेतमालाच्या, डिझेलच्या व बॅटर्‍या यांच्या चोर्‍या होतात. त्यासाठी रात्रपाळीसाठी स्पेशल गार्ड ठेवावे.
– नवीन व जुन्या बाजार समितीत आवारात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन लोकांचा अड्डा झाला आहे.  त्याच्या तात्काळ बंदोबस्त करावा.
– बाजार समितीत होणारा भाजीपाला लिलाव आडत्याच्या मनमानी कारभारा प्रमाणे न होता कांदा किंवा धान्य लिलावाप्रमाणे कामकाज व्हावा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओबामांचा मोठा खुलासा; लादेनला मारण्यास बायडेन यांचा होता विरोध

Next Post

नाशिक -अशोक कुमावत यांच्या ‘चला तुम्हीही जिंकणारच’ या पुस्तकाचे प्रकाशन

Next Post
IMG 20201118 WA0012

नाशिक -अशोक कुमावत यांच्या 'चला तुम्हीही जिंकणारच' या पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011