Last updated on September 6th, 2020 at 01:33 pm
नाशिक – कोरोनाबाधित रुग्णांना उपचारार्थ रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात येते. हे इंजेक्शन नक्की कुठे भेटते याची माहिती फारशी मिळत नाही. मात्र, अन्न व औषध प्रशासनाने याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार हे इंजेक्शन नाशिकमध्ये खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
