India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रंजक गणित – कोडे क्र.४२ (सोबत कोडे क्र ४०चे उत्तर)

India Darpan by India Darpan
November 3, 2020
in रंजक गणित
0

कोडे क्रमांक ४२

       ज्या दराने एका रकमेचे ३ वर्षांचे सरळव्याज  ₹५२५/- होते, त्याच दराने ₹१६००/- चे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज ₹ १६४/- होते. तर ती रक्कम कोणती?
Puzzle 42
       By a certain rate of simple interest on
‘ ₹ x/- ‘ in three years is ₹ 525/-. With the same rate of interest the compound interest of ₹ 1600/- for two years is ₹ 164/-
Find the value of ‘ x ‘
—
 कोडे क्रमांक ४० चे उत्तर
* बहुभुजकृतीच्या बाजूंची संख्या=(१२६०+३६०)/१८०
*Number of sides = (1260+360)/180
*  बाजुंची संख्या ९, बाह्यकोनांची मापे ४०°
* Number of sides 9, Exterior angle 40°
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची

Previous Post

आजचे राशीभविष्य – मंगळवार – ३ नोव्हेंबर २०२०

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – आक्काचे लग्न – भाग २

Next Post

श्यामची आई संस्कारमाला - आक्काचे लग्न - भाग २

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group