कोणत्या दोन अंकी संख्यांना त्यांच्या अंकांच्या बेराजेने भागले तर भागाकार एकक स्थानच्या अंकांइतका येईल आणि बाकी दशक स्थानच्या अंकांइतकी उरेल?
—-
कोडे क्रमांक ११ चे उत्तर
* दशक स्थानी ५ हा अंक असणाऱ्या आणि ११ ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या पुढील प्रमाणे
* १५४, २५३, ३५२, ४५१, ५५०, ७५९, ८५८ आणि ९५७
* १५४+२५३+३५२+४५१+५५०+७५९+८५८+९५७ = ४३३४
दिलीप गोटखिंडीकर
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(लोकाग्रहास्तव गणित कोडे आता इंग्रजीतूनही लवकरच….)
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)