मालेगाव:-सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील वळवाडे भागात असलेला कमलदरा बंधारा फुटला. त्यामुळे अनेक गावांत शिरले पाणी, शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. जनावरांनाही या वेगाने आलेल्या पाण्यामुळे जीव गमवावा लागला.यात म्हशी आणि १२ शेळ्याचा झाला मृत्यु झाला.