माकडाच्या हाती कोलीत नव्हे भाजीपाला; बघा अशी करतोय मदत (व्हिडिओ)

नवी दिल्ली – सोशल मिडियात एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यातील माकड खुपच लोकप्रिय झाले आहे. एका महिलेला भाज्या निवडण्यासाठी मदत करत आहे.
बघा हा व्हायरल व्हिडिओ