रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या वाटचालिविषयी जाणून घ्यायचं आहे? मग हे वाचाच

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2020 | 5:37 am
in राज्य
0
lokrajya 1 307x375 1

मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राने साधलेल्या प्रगतीचे सिंहावलोकन या अंकात करण्यात आले आहे.

भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती व्हावी यासाठी मराठीजनांनी मोठे आंदोलन उभारले, त्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या साठ वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले. देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन बनलेल्या महाराष्ट्राने इतर राज्यांना प्रेरणा देता येईल असे कार्य केले. महाराष्ट्राने केलेल्या या कार्याचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. याशिवाय मंत्रिमंडळ निर्णय आणि पोषण आहारातील महाराष्ट्राची कामगिरी याविषयी विशेष लेखाचाही अंकात समावेश आहे.

संपूर्ण अंक वाचण्यासाठी खाली क्लिक करा

https://bit.ly/3lx8XPO

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओबामांनी त्यांच्या पुस्तकात राहूल गांधीसह यांचा केला असा उल्लेख

Next Post

प्रभूदेवा दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? चक्क भाचीशी करणार लग्न!

Next Post
EmtV0vrXEAAzPdo

प्रभूदेवा दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? चक्क भाचीशी करणार लग्न!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011