मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड – निलमणी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे ८५० कुटुंबियांना फराळ वाटप

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 12:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201118 WA0052

मनमाड – श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे यंदा कोरोनाच्या संकट काळात आपली सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय जबाबदारी जपत यंदाच्या २५ (रौप्यमहोत्सवी) वर्षानिमित्त एक दिवाळी सर्वांच्या आनंदाची हा एक अभिनव सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत सुमारे ८५० पेक्षा जास्त गरजू गरीब कुटूंबियांना ७५० ग्रॅम उत्तम प्रतिचा चिवडा व २५० ग्रॅम लाडू असणारे फराळाचे पाकीटे वाटप करण्यात आले. श्री निलमणी गणेश मंदिर मंडळाचे संदीप शिनकर, अक्षय सानप, दिपक शिंदे, राहूल लांबोळे या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते या अभिनव सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मनमाड शहरातील बुरकूलवाडी, हनुमान नगर, वीर सावरकर नगर, हुडको, शिवाजी नगर नं.२ परिसर, ५२ नंबर परिसर, शाकुंतल नगर यांच्यासह विविध आदिवासी वस्तीवर हे फराळ वाटप करण्यात आले. श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमास मनमाड शहर व परराज्य व परदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वरुपात व वस्तुस्वरुपात अनेक ज्ञात अज्ञात दानशूर लोकांनी मदत केली.IMG 20201118 WA0047

या उपक्रमास निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्‍वस्त गोविंद रसाळ, शेखर पांगुळ, प्रज्ञेश खांदाट कृष्णा शिंपी आदी मान्यवरांसह रोहित कुलकर्णी, भरत छाबडा, सूर्यभान वडक्ते, क्रांती आव्हाड, सौरभ मुनोत, प्रशांत चंद्रात्रे, सचिन व्यवहारे, अंकिता पांगुळ, प्रतिक पांगुळ, निळकंठ त्रिभूवन, ओम बावीस्कर, अभिषेक पितृभक्त, बबलूशेठ बन्सल, उपेंद्रशेठ  पाठक, दगडूशेठ मुथा, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शिवाजी पाटील, सुनिल परदेशी, राजेंद्र खैरे, संजय कांगणे,संतोष भराडे सर प्रशांत कातकडे आदी प्रमुख मान्यवरांसह अनेक व्यक्ती व संस्था यांची बहुमूल्य सहकार्य लाभले. या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या अभिनव उपक्रमामुळे शहरातील खर्‍या अर्थाने गरजू व पिडीत असणार्‍या बांधवांची यंदाची दिवाळी अतिशय आनंदाची व गोड झाली. श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट यापुढेही अशाच पध्दतीचे सामाजिक उपक्रम राबविणार आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे असे सांगत विश्‍वस्त मंडळाने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

IMG 20201118 WA0045

IMG 20201118 WA0054

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आघाडी सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला; भाजपची टीका

Next Post

म्हणून आमीर खानने मुलीसोबत सिनेमागृहात येऊन पाहिला चित्रपट

Next Post
EnFt1U2XYAATT61

म्हणून आमीर खानने मुलीसोबत सिनेमागृहात येऊन पाहिला चित्रपट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011