बघा, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या ‘बागड प्रॉपर्टीज’ची यशोगाथा

नाशिक – प्रसिद्ध बांधकाम कंपनी असलेल्या बागड प्रॉपर्टीजची यशोगाथा आज इंडिया दर्पण लाईव्हच्या माध्यमातून उलगडणार आहे.

बागड प्रॉपर्टीजचे चेअरमन दीपक बागड यांची ही विशेष मुलाखत नक्की बघा