बघा, कारडा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन नरेश कारडा यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)

भारत-पाकिस्तान फाळणीवेळी आलेल्या निर्वासित कुटुंबातीलच एक…

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन व्यवसायात आलेले….

आजवर सहा हजारापेक्षा अधिक जणांचे गृहस्वप्न पूर्ण करणारे….

नाशिकच्या बांधकाम व्यवसायात पहिल्यांदाच आयपीओ आणणारे….

कारडा कन्स्ट्रक्शन या पब्लिक लिमिटेड या बांधकाम कंपनीचे चेअरमन नरेश कारडा यांचा यशोप्रवास सांगणारी ही मुलाखत….