सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पूर्ण विमान सेवा ‘या’ महिन्यापासून सुरू होणार; हरदीप सिंह पुरी यांनी केली घोषणा

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2020 | 1:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली – विमानप्रवाशांसाठी खुषखबर आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला देशातील विमानसेवा पूर्ववत केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली आहे, दिवाळी आधी दोन तीन महिन्यात २.२५ लाख प्रवाशांना सेवा दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आता पर्यंत ७० टक्के क्षमतेने विमानसेवा सुरू आहे. ३१ डिसेंबर किंवा त्या नंतर ही सेवा पूर्णपणे सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सज्ज असावे असे ते म्हणाले. इंडियन स्कुल ऑफ बीझनेसद्वारा आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यात वार्षिक विमान खर्च सात अरब डॉलर असून यात १७ टक्के हातभार भारताचा असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विमान सेवा अयशस्वी ठरण्यामागे कोणतेही ठोस कारण सध्या दिसत नसल्याचे ते म्हणाले. येत्या काही वर्षात विमान प्रवासात वाढ होणार असून, देशातील विमान उड्डाणाची संख्या २००० पार करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या दिग्दर्शकासाठी तिने बदलला धर्म 

Next Post

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर; आतापर्यंत ७६१४ जणांचा बळी

Next Post
संग्रहित फोटो

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर; आतापर्यंत ७६१४ जणांचा बळी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011