मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत – प्रभारी वैद्यकीय अधिका-यास निलंबित करा, तालुका वैद्यकीय अधिका-यांना निवेदन

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2020 | 11:05 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201030 WA0016

 पिंपळगाव बसवंत –  प्राथमिक आरोग्य केंद्रात  आलेल्या रूग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला देणा-या प्रभारी वैद्यकीय अधिका-यास निलंबित करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तालुका वैद्यकीय अधिका-यांना याबाबत शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
पिंपळगाव बसवंत शहरातील  गोरगरीब नागरिक उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात येतात. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात पदभार दिलेले स्री रोगतज्ज्ञ डॉ. जयेश निकुंभ रूग्णांना आपल्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप रूग्णांनी केला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपक मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मेंबर गांगुर्डे, अंकुश वारडे, राहुल सुरडकर, नितीन घुटे, एकनाथ झनकर, दत्ता मोरे, सचिन पारधे, निलेश काकडे आदी उपस्थित होते.
चौकशीचे आदेश दिले आहेत
पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्री रोगतज्ज्ञ डाॅ. जयेश निकुंभ यांच्याविषयी तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन काळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
– संदीप कराड, गटविकास अधिकारी, निफाड
….
जळगाव, औरंगाबाद येथेही तक्रार
डॉ. जयेश निकुंभ यांच्याविरोधात जळगाव, औरंगाबाद येथील रुग्णांच्याही तक्रारी दाखल आहेत.  त्यामुळे संबंधीत डॉक्टरच्या पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयाची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल ६७८ तास त्यांनी काढले प्रचंड तणावात; अखेर झाली सुटका…

Next Post

‘रेणुका मिल्क’च्या दोघा संचालकांच्या अडचणी वाढल्या; जामीन फेटाळला

Next Post
court

'रेणुका मिल्क'च्या दोघा संचालकांच्या अडचणी वाढल्या; जामीन फेटाळला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011