सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पहा, जिओचे ३ खास रिचार्ज प्लॅन

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 1:01 pm
in इतर
0
Jio

नवी दिल्ली – भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म जलद गतीने वाढत आहे. यासाठी इंटरनेटची गरज अनिवार्य आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी डेटा ऍड ऑन पॅक लॉन्च केले आहेत.  याद्वारे रोजच्या अतिरिक्त डेटाची पूर्तता करण्यात येणार आहे. जिओच्या नियमित रीचार्जसह डेटा अ‍ॅड ऑन पॅक उपलब्ध करून देण्यात आले. जिओचा  प्रारंभिक ऍड पॅक १५१ रुपयांचा आहे. या रिचार्ज पॅकवर ३० जीबीचा अतिरिक्त डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय २०१ आणि २५१ रुपयांचे रिचार्ज पॅक देण्यात आले आहेत. या सर्व तीन डेटा पॅकवर ३० दिवसांच्या वैधतेसह दिले जात आहेत.

असा आहे रिचार्ज पॅक
जिओकडून वर्क फ्रॉम होम ऍड ऑन पॅक अंतर्गत तीन रिचार्ज पॅक दिले जात आहे. जिओच्या १५१ रुपयांच्या रिचार्ज पॅकसह २०१ आणि २५१ असे दोन प्री-पेड रिचार्ज पॅक देण्यात आले आहेत. यात ३० जीबी हायस्पीड ४ जी इंटरनेट सुविधा आहे. त्याचबरोबर २०१ रुपयांच्या अ‍ॅड-ऑन पॅकवर ४० जीबी अमर्यादित डेटा ३० दिवसांसाठी देण्यात येत आहे. तसेच ५० जीबी अमर्यादित डेटा २५१ रुपयांच्या रिचार्जवर देण्यात येत आहे.

असा ऍक्टिव्ह करा डेटा पॅक
दररोजचा ठराविक डेटा संपत आल्यावर ऍड ऑन डेटा ऍक्टिव्ह करण्यात येईल. याचा अर्थ असा की, नियमित रीचार्ज पॅकमधून दररोज ३ जीबी डेटा मिळतो.  दररोज हा ३ जीबी डेटा पूर्णपणे वापरला जातो, त्यानंतर हा पॅक ऍक्टिव्ह होतो. गरजेनुसार ३० जीबी, ४० जीबी आणि ५० जीबी डेटा पॅक ऍक्टिव्ह करता येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जैन संत आचार्य विजयवल्लभ यांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते अनावरण

Next Post

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीचा आज वाढदिवस; ती सध्या काय करते?

Next Post
EJfmLuSU4AECo54

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीचा आज वाढदिवस; ती सध्या काय करते?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011