सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पशुखाद्याच्या ट्रकमध्ये सुरू होती ही अवैध वाहतूक; ग्रामीण पोलिसांनी केला भांडाफोड

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2020 | 2:31 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201120 WA0002

नाशिक –  मुंबई-आग्रा महामार्गावर पशुखाद्याच्या ट्रकमधून लाखोंचा अवैध मद्यासाठा मध्यरात्री जप्त करण्यात आला आहे.  नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन होणेसाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजेच्या चे सुमारास ग्रामीण पोलिसांचे भोये व खैरनार यानी मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे फाटा परिसरात हॉटेल राजधानी समोर एका ट्रकवर छापा टाकला. सदर ट्रकमध्ये पशुखाद्याच्या गोण्यांचे आड लपवून ठेवलेला लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर छाप्यात ट्रक चालकास जागेवरच ताब्यात घेण्यात आले आहे. प्राप्त माहिती वरुण सदर मद्यसाठयाचे मालक अतुल मदन  नामक मोठी व्यक्ति आहे. अधिक तपास चालू आहे. सदर कारवाई बाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणेस मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून सदरचा अवैध मद्यासाठा कोठून कोठे घेऊन जात होते याबाबत तपास सुरू आहे.
जप्त मुद्देमाल असा
आयबी, सिग्नेचर, 100 पायपर, बिअर असे विदेशी मद्य व देशी दारू असे एकूण 498 बॉक्स अवैध मद्यासाठा, मालट्रक, जनावरांचे पशुखाद्य, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 38 लाख 663 रु. चा मुद्देमा जप्त करण्यात आला आहे.
IMG 20201120 WA0001
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमधील ‘त्या’ नामांकीत बिल्डरला जामीन; २८ कंपन्याही रडारवर. महिनाभर चालणार चौकशी

Next Post

लवासा खरेदी करायचे आहे? त्वरा करा, आज आहे शेवटची मुदत

Next Post

लवासा खरेदी करायचे आहे? त्वरा करा, आज आहे शेवटची मुदत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011