सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा, फडणवीस व भुजबळ एकाच व्यासपीठावर

by India Darpan
जुलै 8, 2021 | 8:17 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210708 WA0222 e1625732246464

नाशिक – नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ आज यांच्या उपस्थितीत कालिदास कला मंदिर येथे संपन्न झाला. या बससेवेनिमित्त हे दोन्ही नेते एकत्र आले.  गेल्या काही दिवसापासून या सिटी बसची सेवेची नाशिककरांना प्रतिक्षा होती. यावेळी ५० बसेसचे लोकार्पण करण्यात आले. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुरु झाली.  या लोकार्पण सोहळयासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त कैलास जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाघिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

IMG 20210708 WA0193

शहर बससेवेसाठी खालील दोन ऑपरेटर
मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. – १२९ सी.एन.जी. + ३० डिझेल मिडी बसेस
मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स् प्रा.लि. – ८० सी.एन.जी. + २० डिझेल मिडी बसेस.
येथून होणार संचलन
नाशिक महानगरपालिका आणि मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. व मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स् प्रा.लि. मध्ये बससेवे बाबत करारनामा केला आहे. दोनही ऑपरेटर यांनी माहे मार्च 2020 अखेर बसेसची नोंदणी प्रादेशीक परिवहन विभागा नाशिक येथे केलेली आहे. या मध्ये दोन्ही कंपन्या २५० बसेसेची सेवा नाशिक शहारास पुरवणार आहे. कोव्हीड-19 मुळे ही बस सेवा सुरु झाली नसल्या कारणाने ही बस सेवा आज सुरु करण्यात आली आहे. मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. यांचे बसेसचे संचलन हे तपोवन आगार, पंचवटी येथून होणार आहे. तसेच मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स् प्रा.लि. यांचे बसेसचे संचलन हे सिन्नर फाटा, नाशिकरोड येथील आगारातून होणार आहे.
असे आहे बस फे-यांचे नियोजन
सार्वजनिक सेवेचा जास्तीत जास्त वापर करुन नागरीकांनी खाजगी वाहनाचा कमीत कमी वापर करुन प्रदुषणमुक्त नाशिक करणे त्यासाठी सीटीलींक मार्फत अध्यावत सी.एन.जी.बसेस
चालवण्यात येणार आहे. तपोवन बसस्थानक , निमाणी बसस्थानक , सी.बी.एस बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक, भगुर बसस्थानकांवरुन बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या १७ राज्यांना केंद्र सरकारने महसूली तूट भरून देण्यासाठी दिला निधी

Next Post

खासगी वाहने कमी करुन सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेचे : देवेंद्र फडणवीस

Next Post
IMG 20210708 WA0193

खासगी वाहने कमी करुन सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेचे : देवेंद्र फडणवीस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011