सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दिवाळी निमित्त ट्रेकिंग कम्युनिटी ग्रुपतर्फे रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहिम

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 10:03 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201118 WA0007


नाशिक – येथील ट्रेकिंग कम्युनिटी या ग्रुपतर्फे रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहिम पार पडली. अनलॉक होताच बहुतांश जणांनी ट्रेकिंगचा पर्याय निवडल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, यावेळी रामशेज किल्ल्यावर असलेल्या कचरा गोळा करण्यासाठी व किल्ल्यावर स्वच्छता करण्यासाठी ट्रेकिंग कम्युनिटीने पुढाकार घेतला.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी मेसेजद्वारे शहरातील नागरिकांना आणि गिर्यारोहकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. गडकिल्ल्याचे संवर्धन व्हावे तसेच दुर्लक्षित किल्यांची माहिती मिळावी यासाठी ट्रेकिंग कम्युनिटी नेहमी उपक्रम घेत असते. असाच उपक्रम स्वच्छता मोहिमेचेचा घेण्यात आला होता. यावेळी ओला कचरा आणि सुका कचरा संकलित करण्यात आला. प्रत्येक स्वयंसेवकाला कचरा गोळा करण्यासाठी विशिष्ट साहित्य देण्यात आले होते. अलीकडेच अंजनेरीच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे, शहरातील ट्रेकिंग संस्था गडकिल्यांच्या संवर्धनासाठी आणि तेथील स्वच्छतेसाठी एकत्र आले. सकाळी ७ ते ९.३० यावेळेत ही स्वच्छता मोहीम राबवली गेली. कचरा संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले जाणार असल्याचे स्वसंसेवकांनी सांगितले. यात ९० हुन अधिक ट्रेकर्स सहभागी झाले होते.  यावेळी ९ ते १० मोठ्या गार्बेज बॅग कचरा संकलित करण्यात आला.

IMG 20201118 WA0005

—

तीन तासात जवळपास १० गार्बेज बॅग कचरा गोळा

यंदाच्या दिवाळीत किल्ल्याची स्वच्छता करावी या हेतूने मोहीम आयोजित केली होती. फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडून होणार कचरा संकलित करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न कमी होत असल्याने जबाबदारी म्हणून हे काम हाती घेतले. २.३० ते ३ तासात जवळपास १० गार्बेज बॅग कचरा गोळा केला.

– संजय अमृतकर, ट्रेकर

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाबो! एका आसनासाठी नासा मोजतेय तब्बल ६७ अब्ज रुपये!

Next Post

स्थानिकांचे प्रश्न व समुद्रात मिळणारे पाणी वळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा – जयंत पाटील

Next Post
IMG 20201118 WA0030

स्थानिकांचे प्रश्न व समुद्रात मिळणारे पाणी वळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा - जयंत पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011