रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- २९२ कोरोनामुक्त. २०८ नवे बाधित. ५ मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 1:41 am
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (१८ नोव्हेंबर) २०८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २९२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९७ हजार ५१९ झाली आहे. ९३ हजार ३७० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ४०८ जण उपचार घेत आहेत.

बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १४०, ग्रामीण भागातील ५०, मालेगाव शहरातील १६ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ ग्रामीण भागातील ३ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार ४८९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४२१.  पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ०३३. एकूण मृत्यू – ८८७.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५६९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१९

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ०१९.  पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ६३१. एकूण मृत्यू – ६४२.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७४६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी -९५.०५

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २४६.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९९३. एकूण मृत्यू – १७१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.०४

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)

नाशिक ७०
बागलाण ४९
चांदवड १३
देवळा ११
दिंडोरी १०
इगतपुरी २६
कळवण ११
मालेगाव ४९
नांदगाव ५३
निफाड १७१
पेठ ३
सिन्नर २१२
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर २८
येवला ८
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हा परिषदेला स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र सरकारचा राष्ट्रीय विशेष पुरस्कार

Next Post

येवला – तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

Next Post
20201118 192241 1

येवला - तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011