सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- २३६ कोरोनामुक्त. २५७ नवे बाधित. ६ मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 1:01 pm
in स्थानिक बातम्या
0
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१९ नोव्हेंबर) २५७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २३६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९७ हजार ७७६ झाली आहे. ९३ हजार ६०६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ४२३ जण उपचार घेत आहेत.

गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६६, ग्रामीण भागातील ८३, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार ६५५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५२१.  पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार २३८. एकूण मृत्यू – ८९१.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५२६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२६

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार १०२.  पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ६६०. एकूण मृत्यू – ६४४.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७९८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.८७

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २४८.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९९३. एकूण मृत्यू – १७१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.००

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)

नाशिक ६६
बागलाण ४६
चांदवड १६
देवळा १३
दिंडोरी ४५
इगतपुरी २४
कळवण १५
मालेगाव ४२
नांदगाव ५५
निफाड २०४
पेठ ०१
सिन्नर २३३
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर २८
येवला ८
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत झेडपीला मिळाला ऑनलाईन राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

२०१९-२०च्या भविष्य निर्वाह निधी खात्याची माहिती हवीय? हे वाचाच

Next Post

२०१९-२०च्या भविष्य निर्वाह निधी खात्याची माहिती हवीय? हे वाचाच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011