रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळाली कॅम्प – काकडा आरतीच्या स्वरांनी जागवली दीपावली पहाट

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 12:41 pm
in स्थानिक बातम्या
0
PRD 8523

नाशिक –  गेल्या आठ महिन्यानंतर राज्य सरकारने दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्यात आली यानिमित्ताने देवळालीतील बंद असलेली मंदिरे देखील उघडण्यात आली आहे. येथील प्राचीन  भैरवनाथ मंदिरात पहाटे पाच वाजेला काकड आरतीमुळे निर्माण झालेल्या प्रसन्न सुरावटींनी देवळालीकरांची मंगलमय पहाट सध्या उगवत आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच भागवत एकादशी ( दि.२६ ) या दिवशी देवशयनी आषाढी एकादशीला झोपलेले देव जागे होतात. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये कार्तिक महिन्यात काकडा आरती करण्याची परंपरा असते. देवळालीच्या  लॅमरोड भागात असलेल्या श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्यावतीने गेल्या १०६ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. सध्या धावपळीच्या जीवनामध्ये चार महिने वेळ मिळत नसल्याने कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकडा केला जातो. देवळालीतही भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या रूपाने ही परंपरा जोपासली जात आहे. यामध्ये रामकृष्ण गोडसे, रघुनाथ देवकर, नामदेव गोडसे, कैलास हारक, सुभाष जाधव, संपत सातपुते, पंढरीनाथ कुटे, अरुण देवकर, विलास चौधरी, भागवत तौर, रवी आडके, प्रशांत धिवंदे, निलेश गाढवे व महिला भजनी मंडळाच्या सदस्यांसह चौथ्या पिढीचे सदस्य देखील ही काकडा आरतीची परंपरा जोपासत आहे.
PRD 8526
वारकरी संप्रदाय जोपासतंय सांस्कृतिक मूल्य
काकडा भाजनामध्ये देवाला,संतांना इतकाच काय सर्वसामान्य माणसासह आंधळा,मुका,बहिरा, वासुदेव,पिंगळा यांना जागवणाऱ्या अत्यंत सुंदर अभंगाची रचना केली आहे.पहाटेच्या वातावरणात ही भजनाची सुरावट मन प्रसन्न करून टाकते. या मंजुळ स्वरात केलेल्या भगवंताच्या जागरणाचा परिणाम कार्तिक शुद्ध एकादशीला होईल आणि निद्रेत असलेले भगवंत विश्वाच्या कल्याणासाठी जागे होतील. असा विश्वास महाराष्ट्राचे खरे सांस्कृतिक मूल्य असलेल्या व मानवी जीवनाचे अखंड केल्याने वाहणाऱ्या वारकरी संप्रदायाचा आहे. आणि हीच उदात्त शिकवण व वारसा पुढील पिढीने तितक्याच आत्मीयतेने जोपासल्याचे समाधान असून निदान तोपर्यंत काकडा भजनाचे हे सूर आपल्या कानावर पडत राहतील असे येथील नागरिक सांगतात.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल ५ महिन्यांनी विझली ही आग! ३ जणांचा घेतला जीव

Next Post

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरताय? या ५ गोष्टी लक्षात ठेवा

Next Post
व्हॉटसअॅप पेमेंट

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरताय? या ५ गोष्टी लक्षात ठेवा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011