व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिंडोरी – राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पांडुरंग कावळे यांचा सत्कार

India Darpan by India Darpan
September 16, 2020 | 12:19 pm
in स्थानिक बातम्या
0

दिंडोरी – पोलीस सेवेत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल दिंडोरी तालुक्याचे भूमिपुत्र सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग कावळे यांना  राष्ट्रपती पदक मिळून त्यांचा गौरव होणे, तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असून त्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील रहिवासी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग बाबुराव कावळे यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याबद्दल कादवा सहकारी साखर कारखान्यातर्फे त्यांचा  सत्कार चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते  करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग कावळे यांनी आपण आपल्या सेवेत जनतभिमुख काम करत अनेक आरोपींचे प्रबोधन करत त्यांचे जीवन सुधारण्यास मदत केल्याचे सांगितले. पोलिसांकडे आलेल्या दोन्ही घटकांचे समाधान करणे शक्य नसले, तरी प्रबोधनातून त्यांना समजावत त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होणे, आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराने आपणास अधिक लोकाभिमुख काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रास्तविक प्रभारी कार्यकरी संचालक विजय खालकर यांनी केले. यावेळी आर्थिक सल्लागार जगन्नाथ शिंदे, युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे, कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र देशपांडे, शेतकी अधिकारी मच्छींद्र शिरसाठ ,डेप्युटी चिफ अकाऊंटंट सत्यजित गटकळ, प्रभारी सचिव राहुल उगले, युनियन सरचिटणीस संतोष मातेरे, यांच्यासह अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कांदा निर्यात बंदी – दुसऱ्या दिवशीही आंदोलनास्त्र

Next Post

झेडपीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर ही असेल सुविधा…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

November 28, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.