रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी- पाण्याचे आरक्षण देण्यासोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू – जयंत पाटील

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 11:25 am
in स्थानिक बातम्या
0
FB IMG 1605696694459

दिंडोरी : सिंचन प्रकल्प होत असतांना स्थानिक शेतकऱ्यांना पाण्याचे आरक्षण देण्यासोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावरील विविध वळण योजनांचा पाहणी दौरा केला त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र पाश्चिम वाहिन्या नद्यांद्वारे हे पाणी वाहून समुद्रात जाते या ठिकाणी सदर पाणी अडवत तेथे बंधारे बांधून वळणयोजना व्हाव्या यासाठी राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार पाठपुरावा करत असून त्यादृष्टीने आपण हा दौरा केल्याचे पाटील यांनी सांगत या भागात विविध सिंचन प्रकल्प राबविण्यास वाव असून त्यादृष्टीने सर्वेक्षण करण्यात येईल असे सांगितले. दिंडोरी तालुक्यात विविध नद्यांवर साठवण बंधारे बांधण्यास परवानगी नसल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना अडचण होते तरी सदर बंदी उठवत साठवण बंधारे व्हावे अशी मागणी करण्यात आली यावर बोलताना पाटील यांनी पूर्वी करार झाला असल्याने अडचण आहे. मात्र याबाबत तोडगा काढला जाईल असे सांगितले.तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्च एप्रिल मे जून महिन्यात पाण्याची खरी गरज असते मात्र पाणीपरवानगी ही २८  फेब्रुवारी पर्यंत दिली जाते ती बारमाही द्यावी व अधिक वर्षासाठी द्यावी या बाबत बोलताना त्यांनी यावर अभ्यास करत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.युती शासनाने रद्द केलेल्या पाच वळण योजनांचा पुन्हा सर्वेक्षण करत आवश्यक योजना पुन्हा सुरू केल्या जातील असे सांगितले .ओझरखेड येथील रखडलेला पर्यटन स्थळ प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल बोटिंग च्या माध्यमातुन पर्यटन विकास वाढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे माजी खासदार समीर भुजबळ,आमदार नितीन पवार,जयंत जाधव,प्रकाश वडजे,विश्वासराव देशमुख आदी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसमध्ये राजकारण; सिब्बल यांच्या विरोधात एकवटले हे नेते…

Next Post

दिंडोरी- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली मांजरपाडा योजनेची पाहणी

Next Post
FB IMG 1605696642135

दिंडोरी- जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली मांजरपाडा योजनेची पाहणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011