रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा ,अंगणवाडी, आरोग्य सेविकांचा गौरव

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 10:39 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201119 WA0065 1

दिंडोरी – कोरोना सारख्या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रात्रं -दिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या
दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा सेविका,गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचे कार्य कौतुकास्पद असून ,त्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त असल्याने दिपावली निमित्त सन्मानित करण्यात आले असल्याचे अहिवंत वाडी जिल्हा परिषद सदस्या रोहिनी ताई गावीत यांनी व्यक्त केले.
दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा -गट प्रवर्तक यांना जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावीत यांच्या वतीने गौरवपत्र ,साडी देवून कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी गावित बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, जगभरात कोरोनाच्या  प्रादुर्भावाने थैमान घातले असतांना, जनतेची सेवा करण्यासाठी देवाच्या रूपाने धावून आले ते पोलिस, आरोग्य कर्मचारी, व समाजातील प्रमूख घटक. पंरतु, आरोग्य सेवेतील काहीसे दुर्लक्षित असलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका ज्या कोरोना कालावधीत वरिष्ठांचे आदेश प्रमाण मानून सदैव न डगमता अहोरात्र सेवेत तत्पर केले.
कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती आनंदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक सदाशिव गावित, तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी,वैद्यकीय अधिकारी डॉ साबळे,सरपंच पंढरीनाय भरसट, प्रहारचे तालूका प्रमुख सुकदेव खुर्दळ,नारायण तुंगार आदीं सह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरवाची शिदोरी आयुष्यभरासाठी प्रेणादायी
तालूक्यातील अहिवंत वाडी जिल्हा परिषद गटातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशासेविका ,गट प्रवर्तक यांनी कोरोना काळात ,केलेल्या कामाची पावती म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिनी गावित यांनी केलेला गौरवाची शिदोरी आयुष्यभरासाठी प्रेणादायी असेल असे आशासेविका वाघ यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कळवण-मुंबई बसला गोंदे फाटा येथे अपघात; २५ प्रवासी जखमी

Next Post

छठपुजेसाठी राज्यात मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

छठपुजेसाठी राज्यात मार्गदर्शक सूचना जारी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011