रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दहशतवाद्यांना संरक्षण व पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरावे; मोदींची मागणी

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 1:44 am
in मुख्य बातमी
0
narendra modi

नवी दिल्ली – दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज १२ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते.

रशियाच्या नेतृत्वाखाली ब्रिक्सच्या दहशतवादविरोधी धोरणाला अंतिम स्वरुप मिळाल्याबंद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. भारत आपल्या नेतृत्वात हे धोरण आणखी पुढे नेईल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रिक्सचं नेतृत्व करताना भारत सदस्य देशांमधे देशांमध्ये डिजिटल आरोग्य आणि पारंपरिक औषधांना चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. औषध उत्पादन क्षेत्रात भारत सक्षम असल्यानंच, कोरोना लॉकडाऊनच्या काळात दीडशेहून अधिक देशांना औषधांचा पुरवठा करू शकल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारताची लस उत्पादन आणि वितरणाची क्षमता  मानवजातीसाठी मदतीची ठरणारी आहे, असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या युद्धात युरोप, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियासारख्या क्षेत्रांमधे भारतातले २५ लाखांहून अधिक सैनिक सहभागी झाले होते असंही त्यांनी सांगितलं.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – बुधवार – १८ नोव्हेंबर २०२०

Next Post

इंडिया दर्पण विशेष – फोकस – सर्जनशील सर्जन

Next Post
IMG 20201118 WA0003

इंडिया दर्पण विशेष - फोकस - सर्जनशील सर्जन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011