रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल ५ महिन्यांनी विझली ही आग! ३ जणांचा घेतला जीव

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 12:29 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Em3b4vYVoAIgfpf

गुवाहाटी – आसाममधील बागवान येथील नादुरूस्त झालेल्या नैसर्गिक तेल व गॅस विहीरीला गेल्या ५ माहिन्यांपासून लागलेल्या आगीत अनेकांचे मृत्यू झाले आणि आता मोठ्या प्रयत्नानंतर अखेर रविवारी ही आग पूर्णत: कमी झाली आहे, असे तेल इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईशान्येकडील राज्यात या भीषण औद्योगिक आपत्तीने पीएसयू मेजर सह तीन कर्मचाऱ्याचा जीव घेतला आणि अनेक जखमी झाले. परदेशी तज्ज्ञांसह अनेक संघटनांच्या संयुक्त प्रयत्नाने यावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रक्रियेलाही अनेक अडथळे आले होते .ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) चे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  अखेर समुद्रातील द्रावणाने या आगीला नियंत्रणात आणले आहे. हजारीका म्हणाले, सिंगापूरची कंपनी अ‍ॅलर्ट आपत्ती नियंत्रण विभागाचे तज्ञ विहीर नियंत्रित करण्यासाठी अंतिम ऑपरेशनमध्ये सक्रियपणे गुंतले आहेत.

तिनसुकिया जिल्ह्यातील बागवान येथील विहीरीला दि.२७ मे २०२० पासून अनियंत्रितपणे गॅस निघत होता आणि ९ जूनला त्या ठिकाणी आग लागली आणि त्या जागी ओआयएलच्या दोन अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. ९ सप्टेंबर रोजी ओआयएलच्या २५ वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनीअरला विहिरीच्या ठिकाणी काम करत असताना हाय व्होल्टेजच्या विजेच्या धक्क्यामुळे प्राण गमवावे लागले. तसेच २२ जुलै रोजी ओएलआयएल आणि ओएनजीसी तज्ञांना यात  मदत करणारे अलर्ट आपत्ती नियंत्रणातील तीन परदेशी तज्ञ वेलहेडमधून एक स्पूल काढत असताना जखमी झाले.

Em7SIA6VEAAbgD7

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नोकरी सोडल्यावर तातडीने PF काढायचा की नाही?

Next Post

देवळाली कॅम्प – काकडा आरतीच्या स्वरांनी जागवली दीपावली पहाट

Next Post
PRD 8523

देवळाली कॅम्प - काकडा आरतीच्या स्वरांनी जागवली दीपावली पहाट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011