रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडे लग्न; पहा एवढे कोटी झाले खर्च

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 11:46 am
in मनोरंजन
0
south marrige e1605527155272

नवी दिल्ली : चित्रपट कलाकारांचे विवाह हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक मान्यवरांची हजेरी आणि आलिशान आयोजनामुळे याबद्दल लोकांना खूप उत्सुकता असते. आम्ही अशाच काही महागड्या लग्नाची माहिती तुम्हाला देणार आहोत. पण त्या आपल्याकडच्या नाही तर साऊथच्या चित्रपट सृष्टीतील. या लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो.
ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी 
हैदराबादमधील व्यावसायिक विक्रम देव रेड्डी यांचे सुपुत्र राजीव रेड्डी यांचा विवाह ब्राह्मणी रेड्डी हिच्यासोबत झाला. या लग्नात ५०० कोटी खर्च झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या लग्नाची चर्चा देखील खूप झाली.
अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी 
अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध तेलगू अभिनेता आहे. तेलंगणा येथील स्नेहा रेड्डीसोबत त्याचे लग्न झाले. या लग्नाचा खर्चही १०० कोटींच्या घरात गेला.
सूर्या आणि ज्योतिका 
सूर्या हा तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार. तरुणांमध्येही त्याची क्रेझ आहे. २००६ मध्ये सूर्याने अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केले. या दोघांचे फॅनही चिक्कार आहेत. या लग्नाला कमल हसन, असीन, धनुष्य यांच्यासह अनेक बड्या हस्तींनी हजेरी लावली.
ऐश्वर्या आणि धनुष 
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने अभिनेता धनुष याच्यासोबत लग्न केले. या लग्नाला केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्री नव्हे तर बॉलिवूडमधीलही मान्यवर उपस्थित होते. यात अमिताभ आणि जया बच्चन यांचा समावेश होता.
स्नेहा आणि प्रसन्न 
स्नेहा आणि प्रसन्न या दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले. हे लग्न महागड्या लग्नांपैकी एक मानले जाते.
राम चरण तेजा आणि उपासना कामीननी 
अभिनेता राम चरण याने अपोलो रुग्णालयाच्या अध्यक्षांची नात उपासना कामीननी हिच्यासोबत विवाह केला. या लग्नाला देखील रजनीकांत, बोनी कपूर, अमिताभ बच्चन यांची उपस्थिती होती.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; सातव्या वेळेस संधी

Next Post

शहीद जवान भूषण सतई यांना लष्करातर्फे मानवंदना

Next Post
Shahid Jawan 2 1140x707 1

शहीद जवान भूषण सतई यांना लष्करातर्फे मानवंदना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011