मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कळवण-मुंबई बसला गोंदे फाटा येथे अपघात; २५ प्रवासी जखमी

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 10:33 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201119 WA0020

नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गावरील गोंदे फाट्यावर गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊच्या दरम्यान बसचा अपघात झाला. कळवणहून मुंबईकडे जातांना गोंदे फाट्याजवळ कळवण आगाराची एसटी बस (MH 14 BT 3802) या बसने पुढच्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यात बसमधील 20 ते 25 प्रवाशांच्या तोंडाला मार लागला. सर्वांना किरकोळ स्वरूपात मुका मार लागला. सुदैवाने बसचा वेग नियंत्रणात आल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरु नरेंद्रा्चा्र्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी तात्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातातील जखमी असे
अरूण बाळु जाधव वय 46, संगीता अरूण जाधव वय 38, शुभम अरूण जाधव वय 19 रा. ठाणे, बबन शंकर गायकवाड वय 65 रा. गंगापुर गोंधळ राजीवनगर, वसंत  दिलीप भोकरे वय 60, निलेश महाबली भंडारी वय 44, अनिता महाबली भंडारी वय 70 रा. नासिक उपनगर, अनिता आरेकर वय 56, उमेश लक्ष्मण खाडे वय 52 रा. कळवा ठाणे, दिलीप बाबुराव डावखरे वय 56 रा राजनंदन चौक पंचवटी, दिलीप मनोहर वानखडे वय 50 रा. यवतमाळ.
काही जखमींची नावे उपलब्ध झाली नाहीत. वाडीव-हे पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसचा एक पणती, एक साडी भेट उपक्रम संपन्न

Next Post

दिंडोरी – अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा ,अंगणवाडी, आरोग्य सेविकांचा गौरव

Next Post
IMG 20201119 WA0065 1

दिंडोरी - अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा ,अंगणवाडी, आरोग्य सेविकांचा गौरव

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011