मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओबामांचा मोठा खुलासा; लादेनला मारण्यास बायडेन यांचा होता विरोध

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 6:50 am
in संमिश्र वार्ता
0
EmjomQwXEAYjGbZ

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ए प्रॉमिस लँड’ या नव्या पुस्तकात अनेक महत्त्वपूर्ण खुलासे करण्यात आहेत.  त्यामुळे आता ओबामा यांचे हे पुस्तक जगभर चर्चेचा विषय राहिले आहे.  अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनविषयी मोठा खुलासा केला आहे.  त्यांनी ‘ए प्रॉमिस लँड’ या पुस्तकात लिहिले आहे की, पाकिस्तानच्या बोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणावर हल्ला करण्याच्या आपल्या योजनेस जो बामडेन यांनी विरोध दर्शविला होता.
पाकिस्तानी सैन्याला सामील करण्यास नकार दिला गेला होता, कारण तेव्हा असा विश्वास वाटत होता की, पाकिस्तान लष्कराला हे ठाऊक होते की, पाकच्या  गुप्तचर यंत्रणांचे तालिबानशी संबंध होते.  त्याचबरोबर ओबामा यांनी असेही लिहिले आहे की, पाकिस्तान, अल कायदासह अफगाणिस्तान आणि भारतविरूद्ध दहशतवादी गतिरोध सुरूच आहे.

या पुस्तकात, आणखी एक धक्कादायक खुलासा करताना त्यांनी लिहिले आहे की, दि. 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानच्या एबटाबाद येथे गुप्त कारवाई केली होती, तेव्हा संरक्षण सचिव रॉबर्ट गेट्स आणि जो बायडेन हे उपाध्यक्ष होते. तसेच  अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बराक ओबामा यांनी मंगळवारी आपल्या पुस्तकात लादेन या दहशतवाद्याच्या हत्याविषयी अनेक रहस्ये वर्णन केली आहेत.  यावरून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की, अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या बोटाबाद येथे सुरक्षित ठिकाणी लपला होता.

दरम्यान, या घटनेसंदर्भात ओबामा यांनी पुस्तकात लिहिले की, मी जे ऐकले त्या आधारे ठरवले होते की त्या ठिकाणी  हल्ला करण्यासाठी अमेरिकेकडे पुरेशी माहिती आहे.  मात्र सदर काम करत असताना व हे आव्हान पेलण्यासाठी गुप्ततेची नितांत आवश्यकता होती, जर आपल्या योजनेचा थोडासा भागही लादेनला माहित झाला असता तर आपण त्याला जिवे मारण्याची संधी गमावली असती.  त्यामुळे त्या काळात आमच्या सरकारमधील मोजकेच लोकांना या गुप्त कारवायांची माहिती होती.  या गुप्त कारवाईत सर्वात मोठा अडथळा म्हणजे पाकिस्तानला त्याच्या विशेष रणनीतीत समाविष्ट केले गेले नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊनची तयारी; केजरीवालांचे केंद्राला पत्र

Next Post

लासलगांव – कृऊबाने मुलभूत प्रश्न सोडवावे, शहर विकास समितीने दिला आंदोलनाचा इशारा

Next Post
IMG 20201117 WA0009

लासलगांव - कृऊबाने मुलभूत प्रश्न सोडवावे, शहर विकास समितीने दिला आंदोलनाचा इशारा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011