रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज; असा आहे मुहूर्त

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 1:59 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Em2it7jUwAEGAI3

पंडित दिनेश पंत

यंदा दीपावली मध्ये पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आलेली आहे. असा योग दुर्मिळ आहे.

दिवाळी पाडवा

दीपावली पाडवा म्हणजे पती-पत्नीने एकमेकांचा सन्मान करायचा दिवस याला बलिप्रतिपदा असे म्हणतात. पुराणात महान दानशूर राजा बली त्याला वामन रूप विष्णूने दिलेल्या आशिर्वादामुळे आजचा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो..

भाऊबीज

मृत्यू देवता यम याची बहिण तिच्या घरी बरेच दिवसानंतर यमाचे जाणे झाले. त्यावेळी औक्षण केल्यानंतर यमाने बहिणीच्या औक्षणच्या तबकामध्ये भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यमाचा बहिणीने त्याला सांगितले की मला स्वतःला कोणतीही भेटवस्तू नको. परंतु आजचा भाऊबीजेच्या दिवशी जी बहीण भावाला ओवाळेल त्या भावाला तू अपमृत्यु येऊ देऊ नकोस, असे वचन तिने घेतले. तेव्हापासून भाऊबीजेला भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची  प्रार्थना बहिणीकडून केली जाते, अशी पुराण कथा सांगितली जाते.

नूतन विवाह झालेल्या जावई सुनेचा मान-सन्मान तसेच नूतन व्याही विहिणी यादेखील लग्नानंतरची पहिली दिवाळी एकमेकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतात. तर या पाडव्यानिमित्त पत्नी आपल्या पतीला कणकेच्या दिव्याने औक्षण  करते. काही कुटुंबांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान पाडव्यानिमित्त केला जातो.

मुहूर्त

दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी औक्षण करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही.

सर्व वाचकांना पाडवा व भाऊबीजेच्या शुभेच्छा….

IMG 20201113 WA0017

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच, आज घेणार शपथ

Next Post

पिंपळनेर येथे वीज उपकेंद्रात,  कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

Next Post
20201115 155412

पिंपळनेर येथे वीज उपकेंद्रात,  कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011