इंडिया दर्पण – हास्य षटकार – केस

इंडिया दर्पण – हास्य षटकार – केस
(आई आणि मुलातील संवाद)
आई : बेटा,
तू केस का
कापत नाही?
.
.
मुलगा : फॅशन आहे आई.
.
.
.
.
आई : गाढवा! कसली फॅशन!
तुझ्या ताईला
पाहून गेलेल्या
पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी
पसंत आहे म्हणून.
आता जा नांदायला !!!
  • हसमुख