Last updated on August 27th, 2020 at 01:39 pm
बुधवारचे फोटो
नाशिक – घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. आपल्या घरातील बाप्पा आणि आकर्षक सजावट ही अनेकांपर्यंत पोहचविण्याची अनोखी संधी ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ आपल्यासाठी घेऊन आले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या घरी जाणे शक्य नाही त्यामुळे घरबसल्या आपण घराघरातील बाप्पांचे दर्शन घेणार आहोत. ज्यांनी अद्याप घरातील बाप्पाचा फोटो पाठवला नसेल त्यांनी त्वरीत पाठवा. आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक हे लिहायला विसरु नका. चटकन ९४०५३१२३३१ या क्रमांकावर फोटो आणि माहिती व्हॉट्सअॅप करा. https://indiadarpanlive.com/ या वेबसाईटवर बाप्पाचे फोटो पहायला विसरु नका.
घराघरातील आजचे बाप्पा……सर्वकार्येशु सर्वदा…..






अनिल अहिरराव, तपोवन रोड


मु.पो. जातेगाव ता. त्र्यंबकेश्वर











