रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सप्तशृंगी गडावर जय्यत तयारी; सोशल डिस्टन्सिंगने भाविकांना मातेचे दर्शन

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 1:58 am
in मुख्य बातमी
0
IMG 20201115 WA0009 1

सप्तशृंग गड – राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गडावर जय्यत तयारी झाली आहे.
राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुली झाली आहेत. येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर विश्वस्त संस्थेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले झाले.
सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे  बंधनकारक असणार असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. दर्शन मार्गावर त्याची आखणी केलेली आहे. यासह मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. ट्रस्टच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून भाविकांना मातेचे दर्शन ८ महिन्यांनंतर मिळाले आहे.
IMG 20201115 WA0007विश्वस्त संस्थेने यापूर्वी शासकीय व आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या कोविड-१९ संदर्भीय मार्गदर्शक तत्वे व सूचनेनुसार उभारलेल्या कोरोना विषाणू संसर्ग – आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपाययोजना व निर्धारित केलेल्या सेवा-सुविधा तसेच प्रक्रियेनुसार श्री भगवती दर्शन सुविधा ही  १६ नोव्हेंबक पासून भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले. एकाच वेळी होणारी गर्दी टाळत, आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणेकामी प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तीने सहभागी होवून मंदिर व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, केंद्र व राज्य शासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
IMG 20201115 WA0008 1
IMG 20201115 WA0010
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नदी जोड योजनेला चालना. जलसंपदा मंत्री जयंत पाटील थेट पेठ, सुरगाणा तालुक्यात

Next Post

दिवाळीनंतर शेअर बाजारात राहणार तेजी; तज्ज्ञांना गुंतवणूकदारांचा सल्ला

Next Post

दिवाळीनंतर शेअर बाजारात राहणार तेजी; तज्ज्ञांना गुंतवणूकदारांचा सल्ला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011