इगतपुरी तालुक्यातील भावली आणि भाम धरणाचा परिसर नितांत सुंदर आहे.
येथे असंख्य धबधबे आहेत.
म्हणूनच हा परिसर प्रचंड आकर्षित करतो.
काळुस्ते-दरेवाडी रस्त्यावरील हा धबधबा निसर्गाची अनोखी खाणच म्हणायला हवा.
आपणही अनुभवा ही व्हिडिओ सफर ज्येष्ठ ट्रेकर आणि फोटोग्राफर संजय अमृतकर यांच्या सौजन्याने…
नाशिक नेचर – भाग १
#NashikNature #AmazingNashik #UnravelNashik #TouristDestination #WonderfulTouristSpot