LIVE : बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट मुलाखत…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला प्रकट मुलाखत दिली आहे. ही मुलाखत...

Read more

महत्वाच्या बातम्या

राज्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान…नागपूरमध्ये सर्वात कमी मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे....

बारामतीत कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरु….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारुती मंदिरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून आजपासून प्रचाराची सुरुवात...

नाशिकच्या जागेवर माघार घेतल्यानंतर भुजबळांनी केला मोठा गौप्यस्फोट

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन...

नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार…शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद...

या बँकेच्या तत्कालीन महिला वरीष्ठ व्यवस्थापकाला ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व १५ कोटी दंड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगांधीनगर येथील सीबीआय न्यायालयाने तत्कालीन इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वरिष्ठ व्यवस्थापक यांना १५ कोटी रुपये दंड ठोठावत...

अशोक चव्हाण यांच्या सभेत गोंधळ, नेमकं घडलं काय (बघा व्हिडिओ)

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी त्यांच्या अडचणी कमी होतांना दिसत नाही. नांदेड...

राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दोन तासात ७.२८ टक्के मतदान…या ठिकाणी सर्वात जास्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे....

भाजपला शत्रूपेक्षा मित्रपक्ष संपवण्याची घाई…शिंदे गटाच्या नेत्याचा महायुतीला घरचा आहेर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले असून त्यांचा अभिमन्यू झाला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सुरेश नवले...

संमिश्र वार्ता

स्थानिक बातम्या

भुजबळांच्या माघारीनंतर शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा…नाशिकचा उमेदवार कोण? सस्पेंस अद्याप कायम

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद...

Read more

क्राईम डायरी

प्रातिनिधिक फोटो

सिडको भागात महिलेचा विनयभंग…महिला घरात एकटी असतांना शिवीगाळ व मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडको भागात महिलेच्या घरात घुसून एकाने मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात...

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जातीवाचक शिवीगाळ…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पूर्व वैमनस्यातून एकाने जातीवाचाक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर...

ऑनलाईन फोन अ‍ॅप सुरू करून देण्याच्या बहाण्याने असे वर्ग केले महिलेच्या बँक खात्यातील पैसै

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन फोन अ‍ॅप सुरू करून देण्याच्या बहाण्याने भामट्याने युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून महिलेच्या बँक...

प्रातिनिधिक फोटो

तपोवनात कारमधून भाविकांची बॅग चोरट्यांनी केली लंपास…दीड लाखाचे दागिने चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तपोवनात पार्क केलेल्या भाविकांच्या वाहनातून चोरट्यांनी बॅग लांबविल्याची घटना घडली. या बॅगेत सुमारे दीड लाखाचे दागिणे...

भविष्य दर्पण

भविष्य दर्पण

मनोरंजन

सालार चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज (बघा व्हिडिओ)

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवासाऊथ सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'सालार' चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये खूप...

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर..या महोत्सवात होणार प्रदान

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली...

ऋतिकच्या ‘फायटर’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…आता सुरु होईल रेकॅार्डची फाईट (बघा व्हिडिओ)

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवाऋतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला फायटर या सिनेमाचा टिझर नुकताच...

राष्ट्रीय

या ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी...

नौदलाने तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला…या केंद्राचे केले उदघाटन

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्पेस अर्थात ध्वनिक वैशिष्ट्ये आणि मूल्यमापनासाठीच्या अत्याधुनिक पाण्याखाली वापरता येऊ शकणाऱ्या मंचाचे आज संरक्षण...

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर डिझेलची कथित तस्करी… मासेमारी बोट रोख रकमेसह ताब्यात

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मुंबईच्या वायव्येला डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट...

जॉर्जियात युरोपियन गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने पटकावली २ रौप्य आणि २ कांस्य पदके

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जॉर्जियात स्काल्तुबो येथे आयोजित मुलींसाठीच्या १३ व्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड (ईजीएमओ), २०२४ मध्ये भारतीय संघाने प्रशंसनीय...

राज्य

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेच्या निकालाबाबत दिले हे स्पष्टीकरण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा - २०२३ मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात 'कर सहायक'...

राज्यातील पाच मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान…गडचिरोलीत सर्वाधिक अधिक मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले...

राज्यात पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान…गडचिरोली सर्वात जास्त तर या मतदार संघात कमी मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले...

राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे....

इतर

शेतकरी पुत्राने कांद्यावर रेखाटले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र (बघा व्हिडिओ)

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी पुत्राने कांद्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटत अनोखे अभिवादन...

ग्राहकांच्या सुविधेसाठी सुट्टीच्या तीन्ही दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शुक्रवार, शनिवार व रविवारी २९, ३० व...

आश्चर्य ! वाघ घेतोय चक्क पाण्यात खेळण्याचा आनंद !

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवावाघ म्हटलं की सगळ्यांच्या अंगावर भीतीने अक्षरशः रोमांच उभे राहतात परंतु हाच वाघ जर पाण्यामध्ये मस्ती...

काँग्रेसची खाती गोठवल्याच्या प्रकरणावर राहुल गांधीचा संताप…आमच्याकडे आज दोन रुपयेही नाहीत (बघा संपूर्ण पत्रकार परिषद)

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तेसवा) - काँग्रसची एक महिन्यापूर्वी खाती गोठवल्यानंतरही देशातील न्यायालय, निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. सर्वजण...